नमस्कार, आम्ही रश्मी आणि मयुर 🌸
"प्रवास आणि आम्ही" – आमचा नवनवीन ठिकाणं शोधण्याचा आणि त्या अनुभवांना तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक प्रयत्न.
प्रवास, अनुभव आणि स्वतःचा शोध 🌿
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील:
📍 Authentic Travel Guides: नवनवीन ठिकाणांची सविस्तर माहिती आणि तिथवर पोहोचण्याचे सोपे मार्ग.
✨ Real Experiences: ट्रॅव्हल दरम्यान आलेले चांगले-वाईट अनुभव आणि त्यातून मी काय शिकले, जेणेकरून तुमचा प्रवास अधिक सुखकर होईल.
🗺️ Unexplored Spots: नेहमीच्या ठिकाणांशिवाय काही हटके जागांची सफर.
🎥 आम्ही दोघं मिळून प्रत्येक प्रवासाची planning, शूटिंग आणि storytelling करतो –
प्रत्येक व्हिडिओमागे आहे आमचा खरा अनुभव आणि भावना 💫
मराठी मध्ये माहितीपूर्ण ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी या प्रवासात माझ्यासोबत नक्की सामील व्हा.
चला, नवी ठिकाणं आणि स्वतःला शोधूया.
चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
Marathi Couple Travel Content Creator